'सनई चौघडे'चा पहिला भाग प्रेक्षकांना आवडला की नाही? नेटकऱ्यांना आठवली 'ही' जुनी मालिका, म्हणतात- जोडी भारीये पण...

FIRST REACTION OF SANAI CHAUGHADE SERIAL: छोट्या पडद्यावर नव्याने सुरु झालेली मालिका 'सनई चौघडे' कशी आहे, प्रेक्षकांना ती आवडलीये का पाहूया.
SANAI CHAUGHADE

SANAI CHAUGHADE

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावर एक नवी मालिका सुरू झालीये ती म्हणजे 'सनई चौघडे'. झी मराठीच्या या नव्या मालिकेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होती. ही मालिका प्राइम टाईमला म्हणजेच ८. ३० वाजता प्रसारित केली जातेय. या वेळेत आधी 'लक्ष्मी निवास' ही मालिका सुरू होती. मात्र आता एक तास असणारी ही मालिका अर्धा तास दाखवण्यात येणार आहे. या मालिकेत शर्वरी आणि जय मुख्य भूमिकेत आहेत. नुकताच या मालिकेचा पहिला एपिसोड प्रसारित करण्यात आला. प्रेक्षकांना हा भाग कसा वाटलाय ते पाहूया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com