'ती परत येतेय...' सनई चौघडे मालिकेत नव्या अभिनेत्रीची एण्ट्री, नेटकऱ्यांचा अंदाज बरोबर?

NEW ACTRESS ENTRY IN SANAI CHOUGHADE: Sanai Choughade मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची दमदार एन्ट्री होणार असल्याचा इशारा झी मराठीच्या नव्या प्रोमोमधून मिळाला आहे.
SANAI CHOUGHADE SERIAL

NEW ACTRESS ENTRY IN SANAI CHOUGHADE

esakal

Updated on

ZEE MARATHI’S VIRAL PROMO HINTS AT Anita Date’S ENTRY: काही महिन्यापूर्वी झी मराठीवर 'सनई चौघडे' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत सध्या दोन कुटुंब पहायला मिळताय. एक पमा-सुभाष परब कुटुंब, तर दुसरं खानोलकर कुटुंब. खानोलकर कुटुंब मोठे उद्योजक असतात. तेजस्विनी खानोलकर यांचा मुलगा जय खानोलकर हा त्यांचा बिझनेस सांभाळत असतो. तो त्याच्या कुटुंबासाठी काहीही करायला तयार असतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com