Bigg Boss Marathi Season 5 : "तर नाव निक्की तांबोळी लावणार नाही" ; संग्रामने पाण्यात ढकलल्यामुळे निक्कीने दिली धमकी

Bigg Boss Marathi Nomination Round : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीमध्ये संग्राम चौघुले आणि निक्की तांबोळी मध्ये वाद झाला. काय घडलं नेमकं घेऊया जाणून.
Bigg Boss Marathi
Bigg Boss MarathiEsakal
Updated on

Bigg Boss Marathi Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 5 सध्या चर्चेत आहे. घरात संग्राम चौघुलेची वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे. संग्रामने घरात येताच थेट निक्कीशी पंगा घेतलाय आणि निक्कीनेही त्याला ओपन चॅलेंज दिल आहे. सोशल मीडियावर हा प्रोमो गाजतो आहे.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi: सूरजचा अंकिताला 'बुक्कीत टेंगुळ'! पाहा बीग बॉसच्या घरात नेमकं काय घडलं?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com