SANAI CHAUGHADE SHARVARI
esakal
SANAI CHAUGHADE NEW PROMO MAC WEARS RED SAREE TO FOOL JAY: झी मराठीवरील सनई चौघडे ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना पहायला मिळतेय. मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या घरातील भाग झाले आहेत. शरु आणि जयची जोडी तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. मालिकेत सध्या शर्वरी आणि जयची चांगली मैत्री झाल्याचं दाखवण्यात येत आहे. एकमेकांच्या कठीण काळात दोघीही मदतीसाठी पुढे असतात. नेहमी एकमेकांना समजून घेतात. अशातच खोडकर शर्वरी जयची मजा घेण्याचं ठरवते. मॅकच्या मदतीनं जयला त्रास देण्यासाठी ती एक प्लॅन करते.