
Marathi Entertainment News : कलर्स मराठीवरील मालिका सध्या इतर वाहिन्यांना तोडीस तोड टक्कर देत आहेत. या वाहिनीवरील सध्या सगळ्यात जास्त चर्चेत असलेली मालिका म्हणजे # लय आवडतेस तू मला. सानिका आणि सरकारची लव्हस्टोरी सुरु झालीये. त्यातच आता मालिकेतील ट्विस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.