RSS आणि बाबरी मस्जिद प्रकरणाचा अखेर उलगडा होणार, संजय दत्त समोर आणणार इतिहासाचा ‘आखरी सवाल’

SANJAY DUTT EXPLORES RSS & BABRI MASJID HISTORY: नॅशनल अवॉर्ड विजेते अभिजीत मोहन वारंग दिग्दर्शित ‘आखरी सवाल’चा जोरदार टीझर प्रदर्शित झाला असून या सिनेमात संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसत आहे
RSS & Babri Masjid History

RSS & Babri Masjid History

esakal

Updated on

'SANJAY DUTT LEADS HISTORIC THRILLER ‘AAKHRI SAWAL’: नॅशनल अवॉर्ड विजेता अभिजीत मोहन वारंग यांनी दिग्दर्शित केलेल्या 'आखरी सवाल'चा टीझर रिलीज झाला आहे. या सिनेमामध्ये संजय दत्त मुख्य भूमिकेत आहे. RSS आणि बाबरी मस्जिद प्रकरणावर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमात अनेक वर्षापासून प्रेक्षकांना पडलेल्या प्रश्नाबाबत दाखवण्यात आलय. दरम्यान या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com