Sanjay Dutt’s Scotch Whisky Brand ‘The Glenwalk’ Becomes a Global Hit:
esakal
अनेक सेलिब्रिटी अभिनयाबरोबरच आपला व्यवसाय सुद्धा करत असतात. अनेक सेलिब्रिटींनी त्यांचे हॉटेल्स, कंपन्या सुरु केला आहे. अशातच बॉलिवूडमधील असा एक अभिनेता ज्याचं बॉलिवूडमध्ये तर अधिराज्य आहेच परंतु व्यावसायामध्ये सुद्धा तो सगळ्यात पुढे आहे. तो अभिनेता म्हणजे बॉलिवूडचा संजू बाबा म्हणजेच संजय दत्त. त्याने स्वत:चा एक व्यवसाय सुरु केलाय.