संकर्षण कऱ्हाडेंनी घेतली नितिन गडकरी यांची भेट, भेटीदरम्यान मिळाली खास भेट, अभिनेता म्हणाला...

Sankarshan Karhade Meets Nitin Gadkari in Delhi, Receives Signed Book: अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या भेटीदरम्यानचे फोटो पोस्ट केले आहेत.
Sankarshan Karhade Meets Nitin Gadkari in Delhi, Receives Signed Book

Sankarshan Karhade Meets Nitin Gadkari in Delhi, Receives Signed Book

esakal

Updated on

संकर्षण कऱ्हाडे हा मराठी विश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. संकर्षण मालिकांपेक्षा रंगभूमीवर सक्रीय असतो. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असतो. चाहत्यांना नेहमी तो त्याच्या दैनदिन जिवनातील अपडेट्स देत असतो. अशातच आता सकर्षणने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेतल्याचं दिसून येतय. या भेटीदरम्यान नितिन गडकरी यांनी त्याला एक खास भेटवस्तू सुद्धा दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com