'साईबाबा मला दिसले...' संकर्षण कऱ्हाडे साईचरणी नतमस्तक, अनुभव सांगताना म्हणाला...

SANKARSHAN KARHADE’S SHIRDI VISIT STORY:अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं शिर्डीला जाऊन घेतलेल्या साईबाबांच्या दर्शनाचा भावनिक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘बाबांनी मला बोलावलं’ असं म्हणत त्याने चाहत्यांना स्पर्शून जाणारी पोस्ट लिहली आहे.
SANKARSHAN KARHADE

SANKARSHAN KARHADE

esakal

Updated on

SANKARSHAN KARHADE SHARES EMOTIONAL SAI BABA DARSHAN: अभिनेता संकर्षण कऱ्हाडे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. सध्या कुटुंब किर्रतन या नाटकामुळे आणि आम्ही सारे खवय्ये या शोमुळे तो चर्चेत असतो. त्यांच्या नाटकला सध्या सगळीकडे भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या नाटकात वंदना गुप्ते आणि अभिनेत्री तन्वी मुंडले या मुख्य भूमिकेत आहे. या नाटकाचे परदेशातही शो हाऊसफुल्ल होत आहेत. दरम्यान संकर्षण कऱ्हाडे नेहमीच त्याचे नाटकाच्या दौऱ्याचे फोटो, अनुभव सोशल मीडियावर शेअर करत असतो. अशातच त्याने एक किस्सा शेअर केलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com