Santosh Juvekar Sparks Marriage Rumours After His Viral Statement

Santosh Juvekar Sparks Marriage Rumours After His Viral Statement

esakal

संतोष जुवेकर लग्नबंधनात अडकणार? प्रेमाबद्दल बोलताना म्हणाला...'जिथं प्रेम तिथं अ‍ॅडजस्टमेंट...'

Santosh Juvekar Sparks Marriage Rumours After His Viral Statement: अभिनेता संतोष जुवेकरने ‘स्मार्ट सुनबाई’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान प्रेम आणि लग्नाबद्दल केलेले वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे तो लग्न करणार का? अशा चर्चा जोर धरताय.
Published on

अभिनेता संतोष जुवेकर नेहमीच चर्चेत असतो. तो त्यांच्या वयक्तिक आयुष्यामुळे सुद्धा चर्चेत येतो. त्याने केलेल्या वक्तव्यामुळे त्याला ट्रोल देखील करण्यात येतं. अशातच आता संतोष जुवेकर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याने केलेल्या वक्तव्यामुळे संतोष जुवेकर लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com