Sara Tendulkar and Shubman Gill : 'या' अभिनेत्रीमुळे सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल झाले वेगळे, मोठं कारण आलं समोर

Trending Love Triangle In Bollywood: सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्य नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्राम अकाउंटवर अनफॉलो देखील केलं आहे. अशातच आता दोघांच्या वेगळं होण्याला एक अभिनेत्री कारणीभूत असल्याचं बोललं जातंय.
Sara Tendulkar and Shubman Gill breakup reason
Sara Tendulkar and Shubman Gill breakup reasonesakal
Updated on

सचिन तेंदुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेटर शुभमन गिल यांच्या नात्याबाबत सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगत आहेत. सध्या दोघांमध्ये बिनसलं असल्याची चर्चा जोर धरत आहेत. दोघांनी इंन्स्टाग्राम अकाउंटवर एकमेकांना अनफॉलो सुद्धा केलं आहे. दरम्यान त्यांच्या दूर जाण्याला एक अभिनेत्री कारणीभूत असल्याचं बोललं जातय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com