Marathi Actor Sarang Sathe Marries Foreign Girlfriend Paula
esakal
अभिनेता सारंग साठे आणि त्याची गर्लफ्रेंड पॉलासोबत लग्नबंधनात अडकलाय. 28 सप्टेंबरला विदेशात दोघांचा विवाहसोहळा पार पडला. या लग्न सोहळ्यासाठी दोन्ही कुटुंबातील सदस्य तसंच मित्र परिवार उपस्थित होता. सारंगने लग्नसोहळ्यामधील काही खास फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसंच 'आम्ही लग्न केलय' अशी माहिती चाहत्यांना दिली आहे.