Untold Love Story: Sarika and Sachin Pilgaonkar’s Breakup
esakal
बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री जी तिच्या वयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आली होती. या अभिनेत्रीचं मराठी अभिनेते महागुरु सचिन पिळगावकर यांच्यासोबत अफेअर सुद्धा होतं. दोघांची लग्नाची वचनं सुद्धा घेतली होती. परंतु त्यांच्या आईने दोघांच्या प्रेमात अडथळा निर्मात केला, आणि तिथंच त्या दोघांची प्रेमकाहानी संपुष्टात आली.