Nana Patekar Satish Pulekar friendship
Esakal
WHY DID SATISH PULEKAR AND NANA PATEKAR STOP TALKING: मराठी सिनेसृष्टीत अभिनेते सतीश पुळेकर यांनी अनेक भूमिका साकारल्या. त्यांच्या अभिनय आजही प्रेक्षकांना तितकाच आवडतो. दरम्यान अशातच एका मुलाखतीत सतीश पुळेकर यांना नाना पाटेकरसोबतच्या मैत्रीबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी काही गोष्टी शेअर केल्या. नाना पाटेकर आणि सतीश पुळेकर यांची मैत्री एकेकाळी संपूर्ण मराठी सिनेसृष्टीत प्रसिद्ध होती.