‘Savalyachi Janu Savali’ Actor Accident
esakal
Marathi TV Actor Road Accident: सावळ्याची जणू सावली मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. अभिनेत्याने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत त्याच्या अपघाताची माहिती दिलीय. अपघातानंतर शरिरावरील जखमा त्याने दाखवल्या आहे. या अपघातात अभिनेता थोडक्यात बचावला असून अपघात नेमका कसा झाला? याबद्दल त्याने सांगितलं आहे.