Video: 'मित्रासाठी काहीही' सयाजी शिंदेंनी मित्रासाठी बुक केलं विमान, दिलं मोठं सरप्राईज, व्हिडिओ व्हायरल

SAYAJI SHINDE SURPRISES CHILDHOOD FRIEND WITH PRIVATE PLANE RIDE: अभिनेता सयाजी शिंदे यांनी मित्राला एक खास सरप्राईज दिलं आहे. त्यांनी लहानपणीच्या मित्राला खास चार्टर्ड फ्लाइट बुक करुन विमान प्रवास घडवला आहे. सध्या त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Sayaji Shinde surprises childhood friend with private jet
Sayaji Shinde surprises childhood friend with private jetesakal
Updated on

चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे याने आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखोंचा चाहतावर्ग निर्माण केलाय. सयाजी आपल्या अभिनयातूनच नव्हे तर माणुसकीच्या स्वभावामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. त्याचे सिनेसृष्टीत अनेक मित्र-मैत्रिणी आहे. परंतु त्याचा लहानपणीच मित्र नेहमीच त्याच्यासोबत दिसत असतो. सोशल मीडियावर सयाजी नेहमीच मित्रासोबत घालवलेले क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com