मराठी, बॉलिवूड, टॉलिवूड चित्रपटामध्ये सयाजी शिंदे यांनी आपली एक वेगळी छाप पाडली आहे. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवलं आहे. सजाजी शिंदे यांच्या विरोधाभासातील भूमिका चाहत्यांना फार भावतात. भूमिका असो वा खरं आयुष्य सयाजी शिंदे नेहमीच वेगळी भूमिका निभावत असतात. दरम्यान संयाजी शिंदे यांचा 65 वा वाढदिवस.