Saiyaara Movie OTT Release Date Announced
esakal
1 ‘सैयारा’ चित्रपटाने 576 कोटींचं जागतिक कलेक्शन करत विक्रम केला.
2 अहान पांडे आणि अनीत पड्डा यांना या चित्रपटामुळे रातोरात स्टारडम मिळालं.
3 हा सिनेमा आता नेटफ्लिक्सवर 12 सप्टेंबर 2025 रोजी रिलीज होणार आहे.