

Shah Rukh, Ajay and Tiger Face Notice Over Vimal Advertisement
Esakal
अन्न आणि औषध प्रशासनाने पान मसालाची जाहिरात करणाऱ्या अभिनेत्यांना दणका दिला आहे. विमल इलायचीच्या जाहिरातीत विमल पान मसाल्याची अप्रत्यक्ष जाहिरात आहे. राज्यात यावर बंदी असून अन्न आणि औषध प्रशासनाने या प्रकरणी तिन्ही अभिनेत्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवलीय. शाहरूख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.