शाहरुख, अजय देवगण, टायगर श्रॉफला FDAची नोटीस; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारवाईमागचं नेमकं कारण

SHAH RUKH KHAN FDA NOTICE VIMAL ELAICHI: ‘विमल इलायची’च्या जाहिरात प्रकरणामुळे बॉलिवूडमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना महाराष्ट्र FDAने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
FDA NOTICE VIMAL ELAICHI

FDA NOTICE VIMAL ELAICHI

esakal

Updated on: 

AJAY DEVGN TIGER SHROFF FDA NOTICE: 'विमल इलायची'च्या जाहिरातींप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनानं बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख आणि टायगर श्रॉफला कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. या नोटीसीमुळे सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली होती. दरम्यान या कारवाईनंतर तुकाराम मुंढे यांनी स्वत: संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com