Akshay Oberoi Hints at Role in Shah Rukh Khan’s ‘King
esakal
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या चर्चित चित्रपट ‘किंग’मुळे सातत्याने चर्चेत आहे. या सिनेमाबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी कलाकारांची निवड आणि चित्रीकरणाविषयीच्या नव्या नव्या गोष्टी सोशल मीडियावर गाजत आहेत. अशातच अभिनेता अक्षय ओबेरॉयच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे.