SRK King movie
esakal
शाहरुख खानच्या आगामी 'किंग' चित्रपटाने शाकि प्रदर्शनापूर्वीच परदेशी बाजारपेठेत लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटाच्या परदेशातील वितरण हक्कांचा १७५ कोटी रुपयांना सौदा झाल्याचे समोर आले आहे. हा भारतीय चित्रपटासाठी परदेशी वितरण हक्कांच्या बाबतीत विक्रमी व्यवहार आहे.