Shahrukh Khan Was Extremely Possessive About Gauri
esakla
शाहरुख खानची पत्नी गौरी खान ही नेहमीच चर्चेत असते. ती शाहरुखची पत्नी तर आहेच पण ती एक प्रोड्युसर आणि इंटीरियर डिझायनर सुद्धा आहे. शाहरुख सुद्धा त्याच्या यशाचं श्रेय पत्नी गौरीला देतो. परंतु तुम्हाला माहिती का? शाहरुख गौरीला बघता क्षणी तिच्या प्रेमात पडला होता. तेव्हा शाहरुख 19 वर्षाचा होता आणि गौरी 14 वर्षाची. अनेक समस्यांचा सामना करत त्या दोघांचं लग्न झालं.