
बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि श्रीमंत अभिनेता म्हणून शाहरुख खानला ओळखलं जातं. मुंबईसह दुंबई,लंडन अशा ठिकाणी त्याने घर घेतले आहे. तसंच तो स्वत: मन्नत सारख्या मोठ्या बंगल्यात आपल्या कुटुंबासोबत राहतो. माहितीनुसार त्याचा बंगला 200 करोड रुपयांचा आहे. परंतु शाहरुखने एक अपार्टमेंट भाड्याने घेतल्याचं बोललं जात आहे.