

Shah Rukh khan On Nana Patekar
ESakal
भारदस्त आवाज आणि करारी व्यक्तिमत्त्वाने चित्रपटाचा पडदा व्यापणारे, प्रभावी संवादफेक आणि नैसर्गिक अभिनयाने अनेक व्यक्तिरेखा जिवंत करणारे प्रतिभावान कलावंत अन् तितकेच संवेदनशील व सामाजिक बांधिलकी जपणारे ज्येष्ठ अभिनेते विश्वनाथ ऊर्फ नाना पाटेकर (वय ७५) यांचे गुरुवारी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने गोव्यात निधन झाले.