Shah Rukh Khan’s Simplicity Wins Hearts at National Award
esakal
शाहरुख खान हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. तिच्या साधेपणाचे अनेक किस्से आहेत. शाहरुखला यंदाच्या 71 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलय. यावेळी अभिनेता विक्रांत मेस्सी तसंच राणी मुखर्जी यांना सुद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात देखील शाहरुखच्या साधेपणा दिसून आलं. त्याच्या निरागस स्वभावानं सर्वांचं लक्ष वेधलय. सध्या किंग खानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.