'मिलिंद आणि माझ्यात 21 वर्षांचं अंतर होतं...' मिलिंद सोमणसोबतच्या रिलेशनशिपबाबत अभिनेत्री म्हणाली, 'आमचं ओपन रिलेशन...'

SHAHANA GOSWAMI OPEN RELATIONSHIP STATEMENT: अभिनेत्री शहाना गोस्वामी हिने मिलिंद सोमणसोबतच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत तिने त्यांच्या रिलेशनशिपमधील वयाचं अंतर, ओपन रिलेशनशिप आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल स्पष्टपणे भाष्य केलं.
SHAHANA GOSWAMI

MILIND SOMAN

esakal

Updated on

MILIND SOMAN EX GIRLFRIEND INTERVIEW: अभिनेते मिलिंद सोमण हे फिटनेससाठी ओळखले जातात. वयाच्या ६० व्या वर्षी देखील ते तिशीतल्या मुलासारखे दिसतात. तसंच त्यांनी त्यांची तब्येत एकदम फिट ठेवलीय. काही दिवसांपू्र्वी त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्यांनी युरोप ते अफ्रिका पोहत प्रवास केल्याबद्दल सांगितलं होतं. दरम्यान अशातच मिलिंद सोमण पुन्हा चर्चेत आले आहे. त्यांच्या एक्स गर्लफ्रेंडने केलेल्या वक्तव्यामुळे त्यांची चर्चा होतेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com