शाहिद आझमीने निर्दोष आरोपींसाठी न्याय मिळवला.
त्यांची हत्या ऑफिसमध्ये गोळ्या घालून झाली.
त्यांच्या जीवनावर ‘शाहिद’ हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा बनवण्यात आला.
Who Was Shahid Azmi? बॉम्बस्फोट आणि दहशतवादाच्या खोट्या आरोपाखाली अडकलेल्या लोकांना न्याय मिळवून देणारा तरुण वकील शाहिद आझमी याची हत्या करण्यात आली होती. अवघ्या 32 व्या वर्षी शाहिदला आयुष्य गमवावं लागलं. शाहिद आझमी यांच्या हत्येने संपूर्ण देश हादरला होता.