shahid kapooresakal
Premier
Shahid Kapoor: 'ब्रेकअपनंतरचा 'तो' सगळ्यात वाईट अनुभव होता', करिनाच्या एक्स बॉयफ्रेंडचा मोठा खुलासा
Shahid Kapoor Breakup: शाहिद कपूर त्याच्या येणाऱ्या 'देवा' चित्रपटावरून फार चर्चेत आहे. दरम्यान चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान शाहिदने त्याच्या ब्रेकअपवर भाष्य केलं आहे. त्यामुळे तो अधिकच चर्चेत आला आहे.
शाहिद कपूर सध्या 'देवा' चित्रपटामुळे फार चर्चेत आहे. देवा चित्रपटात तो पोलिसांच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. दरम्यान शाहिद कपूरने एका मुलाखतीत त्याच्या ब्रेकअपबद्दल भाष्य केलं आहे. त्याने हृदय तुटल्यावर किती त्रास होतो याबद्दल खुलासा केलेला आहे.
