

Bollywood Actress Face Opposition For Marriage From Her Own Mother
esakal
Marathi Entertainment News : बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी कपल प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक म्हणजे पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक. सुप्रिया आणि पंकज यांच्या लग्नाला जवळपास चाळीस वर्षं पूर्ण झाली आहेत. परफेक्ट कपल म्हणून ओळख असणाऱ्या या जोडीच्या लग्नाला त्यांच्या घरातूनच तीव्र विरोध होता. याचं कारण सुप्रिया यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं.