Salman Khan or Shah Rukh Khan – The Real Wealth King of Bollywood Revealed!
esakal
Bollywood News: अभिनेता सलमान खान तसंच अभिनेता शाहरुख या दोघांचाही खूप मोठा चाहतावर्ग आहे. दोघांनीही आपल्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुरपहिट चित्रपटांमध्ये काम केलय. त्यांनी अनेक व्यवसायामध्ये आपल्या कामातून स्वत:ची ओळख निर्माण केलीय. दोघांचही नाव टॉप सेलिब्रिटींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. परंतु दोघांपैकी संपत्ती कोण जास्त अव्वल आहे ते जाणून घेऊया...