Mahesh Kothare

Sharad Ponkshe Defends Mahesh Kothare After BJP Event Backlash

esakal

'कितीही शिव्या दिल्या तरी भाजप शिवाय पर्याय नाही' शरद पोंक्षेंच वक्तव्य, महेश कोठारेंना ट्रोल करणाऱ्यांना दिलं आव्हान

Sharad Ponkshe Defends Mahesh Kothare After BJP Event Backlash: महेश कोठारे यांनी दिवाळीच्या निमित्ताने भाजप कार्यक्रमात मोदींचं कौतुक केल्यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियावर टीका झाली. मात्र शरद पोंक्षे यांनी त्यांच्या समर्थनार्थ ठाम भूमिका घेतली.
Published on

Mahesh Kothare: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे सध्या चर्चेत आले आहेत. त्यांनी दिवाळीनिमित्त एका भाजपच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी मोदींचं कौतूक केलय. महेश कोठारे यांनी म्हटलं की, 'मी मोदी भक्त असून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मी भाजपचंच कमळ फुलवणार'. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com