SHASHANK KETKAR’S FUNNY VIDEO
esakal
Shashank Ketkar Blames Bigg Boss in Viral Clip: बिग बॉस मराठीचा सहावा सिझन घराघरात पोहचला आहे. सध्या सगळीकडे या शोची हवा सुरु आहे. सोशल मीडियावर बिग बॉसचे रील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अनेक जण बिग बॉसचे मीम्स करताना दिसत होते. अशातच आता अभिनेता शंशाक केतकरने एक व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलय. त्याचा तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.