'अस्वच्छता ही भारताची ओळख...' शंशाक केतकरचा व्हिडिओ व्हायरल, म्हणाला...'आता कृपा करून...'
Shashank Ketkar viral video on garbage issue in Thane: मराठी अभिनेता शशांक केतकरने १५ ऑगस्टनिमित्त एक व्हिडिओ शेअर करत ठाण्यातील पोखरण रोड परिसरातील कचऱ्यावर तीव्र शब्दांत प्रश्न उपस्थित केला आहे.
Shashank Ketkar viral video on garbage issue in Thaneesakal