शत्रुघ्न सिन्हा Vs जया बच्चन! 'तुम्ही खुप चांगल्या पँन्ट, शर्ट घालतात, मला फार आवडतात' अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत

SHATRUGHAN SINHA VS JAYA BACHCHAN:जया बच्चन यांनी पापाराझींच्या कपड्यांवर केलेल्या वादग्रस्त टीकेनंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी एका कार्यक्रमात पापाराझींच्या स्टाईल आणि स्वभावाचं कौतुक करत अप्रत्यक्षपणे जया बच्चनांना टोला लगावला.
Shatrughan Sinha Defends Paparazzi

Shatrughan Sinha Defends Paparazzi

esakal

Updated on

Shatrughan Sinha Indirectly Responds to Jaya Bachchan: अभिनेत्री जया बच्चन गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. काही दिवसापूर्वी जया बच्चन यांनी पापाराझींवर केलेलं वक्तव्य चर्चेत आलं होतं. त्यानंतर त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं. तसंच त्यांना बायकॉटही करण्याचा निर्णय पापाराझींनी घेतला. एका कार्यक्रमादरम्यान जया बच्चन यांनी पापाराझींच्या कपड्यांवर वाईट कमेंट्स करत 'मला ती लोकं अजिबात आवडत नसल्याचं' म्हटलं होतं. जया बच्चन यांच्या या वक्तव्यावरून त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com