अँटी एजिंग औषधं बनली मृत्यूचं मोठं कारण? शेफाली जरीवाला तपासात मोठा खुलासा

Shefali death due to anti ageing injection on empty stomach : काटा लगा गर्ल शेफालीच्या मृत्यूचं कारण समोर आलं आहे. शेफालीचा मृत्यू हा अँटी एजिंग औषधामुळे झाल्याचं तपासात समोर आलं आहे.
Shefali death due to anti ageing injection on empty stomach
Shefali death due to anti ageing injection on empty stomachesakal
Updated on

अभिनेत्री शैफाली जरीवाला हिचा 27 जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दरम्यान तिच्या मृत्यूप्रकरणी अनेक मोठंमोठे खुलासे होताना पहायला मिळत आहे. तपासात असे दसून आलय की, गेल्या सात ते आठ वर्षापासून शेफाली नियमितपणे अँटी एजिंग औषधांचं सेवन करत होती. दरम्यान 27 जूनला तिच्या घरी पूजा होती. त्यामुळे तिचा उपवास होता. परंतु तरीही तिने औषधांचं इंजेक्शन घेतलं. काही न खाता तिने इंजेक्शन घेतल्यामुळे तिला त्रास झाल्याचा संशय व्यक्त होतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com