SHEHNAAZ GILL video
esakal
SHEHNAAZ GILL FLIGHT TURBULENCE VIRAL VIDEO AND SAFE LANDING: अभिनेत्री शहनाज गिल हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिचा साधेपणा चाहत्यांना प्रचंड आवडतो. शहनाज सोशल मीडियावरून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिचे दैनंदिन अपडेट्स ती चाहत्यांना देत असते. अशातच आता तिने एक व्हिडिओ शेअर केला. तिचा व्हिडिओ पाहून चाहत्यांना तिची काळजी वाटू लागली होती. ती बसलेल्या विमानात बिघाड झाल्यानं ती घाबरली होती.