“पप्पा, मला जायचं नाहीये…” मुलाच्या शेवटच्या शब्दांची आठवण सांगताना शेखर सुमन झाले भावुक

SHEKHAR SUMAN SON AAYUSH DEATH STORY: नुकत्याच एका मुलाखतीत शेखर सुमन यांनी मुलगा आयुषच्या निधनाच्या आठवणी सांगितल्या. दुर्मीळ हृदयविकारामुळे वयाच्या ११व्या वर्षी आयुषचं निधन झालं. त्या काळात शेखर सुमन आर्थिक संकटाचाही सामना करत होते.
SHEKHAR SUMAN

SHEKHAR SUMAN

sakal

Updated on: 

SHEKHAR SUMAN FINANCIAL STRUGGLES AFTER SON ILLNESS: काही ना काही कारणांनी प्रत्येक कलाकार चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनत असतो. सध्या अभिनेते शेखर सुमन देखील सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनले आहेत.

नुकत्याच ‘द लल्लनटॉप’ या चॅनलला दिलेल्या मुलाखतीक अभिनेते शेखर सुमन यांनी त्यांचा ११ वर्षांचा मुलगा आयुष याच्या निधनाच्या आठवणी सांगितल्या आहेत. मुलाच्या आजारपणात आणि त्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये कुटुंबाला कोणत्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला, याबद्दल त्यांनी मन मोकळं केलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com