SHILPA SHETTY GANPATI VISARJAN DANCE VIDEO
esakal
SHILPA SHETTY DANCES TO LAL LAL COLORCHI BANGDI VIRAL VIDEO: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या घरी दीड दिवसाचे गणपती विराजमान असतात. अशातच शिल्पाने वाजत-गाजत बाप्पााला निरोप दिलाय. यावेळी शिल्पाने पारंपारिक मराठमोळा लूक केला होता. नऊवारी साडी नेसून तिने मराठी गाण्यांवर जबरदस्त ठेका धरला. सध्या तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.