झी मराठीवरील लोकप्रिय मालिका शिवामध्ये काम करणारे कलाकार अचानक एक्झिट घेताना दिसत आहे. त्यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांना मोठा धक्का बसतोय. मालिकेत सतत वेगवेगळे बदल होताना पहायला मिळतय. कधी कथानक तर कधी पात्र परंतु आता मालिकेतील कलाकार मालिका सोडत असल्याने चाहत्यांमध्ये नाराजीचे सुर उमटू लागलेत.