‘बिखरेगा जलवा’! म्हणत श्रद्धा कपूरने 'ईठा' सिनेमातील क्लिप केली शेअर! नाना पाटेकरांची सुद्धा महत्त्वाची भूमिका?

SHRADDHA KAPOOR EETHA TRAILER :श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ चित्रपटाचा ट्रेलर ३० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत दाखल होणार आहे.
SHRADDHA KAPOOR EETHA TRAILER

SHRADDHA KAPOOR EETHA TRAILER

esakal

Updated on: 

LAXMAN UTEKAR DIRECTED EETHA STARRING SHRADDHA KAPOOR: मराठी लोककलेच्या इतिहासातील तमाशा आणि लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचं आयुष्य आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या 'ईठा' या चरित्रपटाचा ट्रेलर ३० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट आता ४ डिसेंबरला चित्रपटगृहांत दाखल होणार आहे. लक्ष्मण उतेकर यांनी 'ईठा'चं दिग्दर्शन केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com