SHREYAS TALPADE THE INDIA STORY MOVIE
ESAKAL
FOOD ADULTERATION AWARENESS FILM: धकाधकीच्या जीवनशैली अन्न भेसळ आणि अन्नपदार्थांमुळे उद्भवणारे गंभीर आजार हा सध्या देशासमोरचा मोठा प्रश्न बनला आहे. याच विषयावर 'द इंडिया स्टोरी' हा चित्रपट २४ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. अभिनेता श्रेयस तळपदे आणि दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल या चित्रपटातून प्रथमच एकत्र झळकणार आहेत. दिग्दर्शक चेतन डीके आणि निर्मात सागर बी. शिंदे यांच्या या चित्रपटाचा उद्देश केवळ मनोरंजन नसून, अन्न भेसळीविरोधात जनजागृती करण्याचा आहे.