
Marathi Entertainment News : झी मराठीवरील पारू ही लोकप्रिय मालिका. या मालिकेत सध्या अनुष्का विरुद्ध पारू या ट्विस्टने रंगत आणली आहे. शरयू सोनावणे आणि प्रसाद जवादे यांची मुख्य भूमिका असलेल्या मालिकेला उत्तम टीआरपी मिळत आहे. त्यातच या मालिकेतून अनुष्काची एक्झिट होणार हे निश्चित झालं आहे.