'झोपडपट्टीत संपूर्ण बालपण गेल्यावर…' सिद्धार्थ जाधव जुन्या आठवणी सांगताना म्हणाला... लाइट सुरू ठेवण्यासाठी आम्ही

SIDDHARTH JADHAV RECALLS SLUM CHILDHOOD STRUGGLE: सिद्धार्थ जाधवने झोपडपट्टीतील बालपण, प्रोजेक्टरवर पाहिलेले सिनेमे, खांबावर चढून लाईट सुरू ठेवण्याचे दिवस आणि दादरमध्ये घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झाल्याची भावनिक आठवण सांगितली.
SIDDHARTH JADHAV

SIDDHARTH JADHAV

esakal

Updated on

SIDDHARTH JADHAV SHARES EMOTIONAL CHILDHOOD MEMORIES: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव यानं मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. अशातच आता सिद्धार्थ जाधव मटका किंग या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याने त्याच्या करिअरची सुरुवात रंगभूमीपासून केली होती. २६ वर्षांच्या प्रवासात सिद्धार्थनं अनेक सिनेमांमध्ये काम केलय. आता सिद्धार्थचा मोठा चाहतावर्ग निर्माण झालाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com