Sidhu Moose wala
Sidhu Moose walaEsakal

Bigg Boss 18 : ज्योतिषाने आधीच मृत्यूबद्दल केलं होतं सावध ; सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूबाबत बिग बॉसच्या घरात खळबळजनक खुलासा

Tajinder Singh Bagga Shocking Revealation About Late Singer Sidhu Moosewala : बिग बॉस 18 चा स्पर्धक तजिंदर सिंग बग्गाने दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाबाबत काही धक्कादायक खुलासे केले. काय म्हणाला तजिंदर जाणून घेऊया.
Published on

Bigg Boss 18 Update : कलर्स टीव्हीवरील बिग बॉस या शोचा 18 वा सीजन दणक्यात सुरु झाला आहे. घरातील स्पर्धक आणि त्यांच्यातील वाद पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. त्यातच तजिंदर सिंह बग्गा या स्पर्धकाने केलेल्या धक्कादायक खुलास्यामुळे तो चर्चेत आला आहे. राजकारणी असलेल्या तजिंदरने दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाविषयी एक खळबळजनक खुलासा केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com