

This unique video of Siddi community youths viral on social media
Sakal
सोशल मीडियाच्या जगात दररोज हजारो रिल्स आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात, मात्र काही व्हिडिओ थेट लोकांच्या काळजाला हात घालतात किंवा आश्चर्याचा सुखद धक्का देतात. सध्या इंटरनेटवर असाच एक भन्नाट व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे.