बिग बॉस मराठीच्या घरात गायक अभिजीत सावंतची ENTRY ! घरातील स्पर्धकांना केलं गाण्याने मंत्रमुग्ध ..

Abhijeet Sawant Entry In Bigg Boss Marathi 6 House : बिग बॉस मराठी 6 च्या घरात एक्स स्पर्धक अभिजीत सावंतने एंट्री घेतली आहे. अभिजीतचं गाणं ऐकून स्पर्धक मंत्रमुग्ध झाले.
बिग बॉस मराठीच्या घरात गायक अभिजीत सावंतची ENTRY ! घरातील स्पर्धकांना केलं गाण्याने मंत्रमुग्ध ..
Updated on

Entertainment News : बिग बॉस मराठीचा प्रवास अगदीच काही दिवसांनी संपणार असून या आधी जुन्या स्पर्धकांना बिग बॉसच्या पुन्हा एकदा या जादुई घरात जाण्याची संधी मिळाली आणि याच संधीच सोनं करत गायक अभिजीत सावंत ने घरातल्या सगळ्या मित्र मैत्रिणी ना सुखद धक्का दिला आहे. घरात जाऊन त्याने एक खास गाणं देखील परफॉर्म केलं आणि पुन्हा एकदा सगळ्यांची मन जिंकून घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com