

Maithili Thakur Journey
esakal
Entertainment News : प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूरने कमी वयातच गायन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या गाण्याची चर्चा संपूर्ण जगभरात आहे. वयाच्या चौथ्या वर्षांपासून मैथिलीने स्वतःची ओळख कमावली आहे. आता ती राजकारणी म्हणून स्वतःची ओळख निर्माण करतेय.