
Entertainment News : भारतीय सिनेविश्वातील प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा आयफा अवॉर्ड सोहळ्याचे नॉमिनेशन काही दिवसांपूर्वी घोषित करण्यात आले. तर 8 आणि 9 मार्चला हा पुरस्कार सोहळा पार पडला. अनेकांना या पुरस्कार सोहळ्याला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. पण गायक सोनू निगमच्या बाबतीत अन्याय झालाय. यामुळे सोनू चांगलाच भडकला असून सोशल मीडियावर त्याने त्याचा संताप व्यक्त केला.