बापरे! वयाच्या ३० व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, बेशुद्ध पडली अन्...

HARYANA MODEL DIVYANKA SIROHI DIES AT 30: मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर दिव्यांका सिरोही हिचं वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी गाझियाबादमध्ये अचानक निधन झालं. घरात बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
DIVYANKA SIROHI

HARYANA MODEL DIVYANKA SIROHI DIES AT 30

esakal

Updated on

30-YEAR-OLD ACTRESS DIVYANKA SIROHI FOUND DEAD: सोशल मिडिया कटेंट क्रिएटर आणि मॉडेल अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिचं निधन झालय. धक्कादायक म्हणजे वयाच्या ३० व्या वर्षी तिचा मृत्यू झालाय. दिव्यांकाची बहीण आरतीनं सोशल मीडियावर पोस्ट करत बहिणीच्या निधनाची बातमी दिली. त्यात तिने लिहलं की, 'सांगायला अत्यंत दु:ख होतोय की, माझी धाकटी बहीण दिव्यांका हिचं २१ एप्रिल रोजी निधन झालं आहे. तिच्या आत्म्यास शांती लाभो.'

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com